‘राहुल जी, लोकशाहीची चाड असेल तर आणीबाणीची माफी मागा..’ भाजप राष्ट्रीय सचिव विजया रहाटकरांनी दाखवला मुस्कटदाबींचा आरसा
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली/औरंगाबाद : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी स्वतःला लोकशाहीवादी म्हणवून घेतात. उदारमतवादी असल्याची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांना थोडी जरी […]