• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    Corona Update : कोरोना संसर्गाचा वेग झाला कमी, सलग तिसऱ्या दिवशी 50 हजारांहून कमी रुग्णांची नोंद, 24 तासांत 817 मृत्यू

    Corona Update : कोरोना साथीच्या दुसर्‍या लाटेचा जोर आता हळूहळू ओसरू लागला आहे. सलग तिसर्‍या दिवशी 50 हजारांहून कमी कोरोना रुग्णांची नोंद झाली असून मृतांचा […]

    Read more

    Raj Kaushal Death : प्रसिद्ध अभिनेती मंदिरा बेदींचे पती राज कौशल यांचे हार्ट अटॅकने निधन

    Raj Kaushal Death : बॉलिवूड अभिनेत्री मंदिरा बेदी यांचे पती राज कौशल यांचे निधन झाले आहे. राज कौशल यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. […]

    Read more

    जिल्हा पंचायत अध्यक्ष निवडणुकीत पॉलिटिकल ड्रामा, बनावट उमेदवाराचा फिल्मी स्टाइल भंडाफोड

    political Drama : जिल्हा पंचायत अध्यक्ष निवडणुकीत उमेदवारीवरून सुरू झालेले ‘राजकीय नाट्य’ माघार घेईपर्यंत सुरू होते. येथे नामनिर्देशित होण्यापूर्वी जिल्हा पंचायत सदस्य ममता आपल्या पतीसमवेत […]

    Read more

    पावसाळा आणि सुगरणीचे घरटे

    सध्या उन्हाळा सरत आला असून पावसाचे वेध लागले आहेत. माणसाला जसा ऋतूबदल जाणवत असतो तसेच प्राणी व पक्षीही ऋतूबदलाची आतुरतेने वाट पहात असतात. चातक पक्षी […]

    Read more

    मेंदू बदलाचे विविध गुणधर्म

    पूर्वी असा समज होता की, मेंदूची सर्व जडणघडण बालवयातच होते, ठरावीक वयानंतर मेंदूमध्ये कोणतेही बदल होत नाहीत. पण हा समज चुकीचा आहे. आपला मेंदू त्याला […]

    Read more

    परिस्थितीपुढे हार मानू नका

    तुम्हाला जर एखादी गोष्ट हवी असेल तर न कंटाळता, परीस्थितीमुळे न डगमगता तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत. असे झाले तर यश मिळेलच. एखाद्या अपयशाने […]

    Read more

    बर्फात रुतून बसलेले तरंगते हाटेल

    जगात काही ठिकाणे अशी असतात की त्यावर चटकन विश्वासच बसणार नाही. नार्दन लाईट हे असेच आगळेवेगळे हॉटेल आहे. मोठ्या जहाजावरील हे हॉटेल उन्हाळ्यात समुद्राच्या पाण्यावर […]

    Read more

    कोरोना काळात भारताच्या मदतीसाठी अमेरिकेचा पुढाकार, यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हजनी संमत केला ठराव

    US resolution : भारतात कोरोना विषाणूच्या संसर्गाची गती जरी कमी झाली असली तरी देशभरातील संक्रमितांची संख्या 3 कोटी 3 लाखांहून अधिक झाली आहे. दरम्यान, अमेरिकेच्या […]

    Read more

    नवीन आयटी नियम पाळावेच लागतील; फेसबुक-गुगलला संसदीय समितीने बजावले

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : माहिती तंत्रज्ञानाविषयी संसदेच्या स्थायी समितीने मंगळवारी फेसबुक आणि गुगलच्या अधिकऱ्यांसमवेत बैठक घेतली. समितीने या कंपन्यांना सांगितले की त्यांना देशातील नवीन आयटी […]

    Read more

    महिलांना एकापेक्षा अधिक पती करण्याचा हक्क मिळण्यासाठी संसदेत प्रस्ताव, या देशात उडाली खळबळ

    Polandry : दक्षिण आफ्रिकेचे सरकार त्यांच्या एका वादग्रस्त प्रस्तावामुळे चर्चेत आहे. या प्रस्तावानुसार महिलांना एकापेक्षा जास्त पती ठेवण्याचा हक्क द्यायची योजना आहे. या देशात पुरुषांकरिता […]

    Read more

    Corona Vaccine : मॉडर्नापाठोपाठ फायझरचीही कोरोवरील लस येणार, भारतात आतापर्यंत 4 लसींना मंजुरी

    Corona Vaccine : कोरोनाबरोबरच्या युद्धामध्ये देशाला आतापर्यंत 4 लसी मिळाल्या आहेत. कोव्हिशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक यांच्यानंतर मंगळवारी मॉडर्नाचीही लस मंजूर झाली. एवढेच नाही, तर लवकरच […]

    Read more

    कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांना 15 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा

    jacob zuma : दक्षिण आफ्रिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कोर्टाचा अवमान केल्याबद्दल माजी राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा यांना 15 महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये राज्य […]

    Read more

    अमरावती ग्रामीणच्या पोलिस शिपायाला ; चक्क विदेशामध्ये सेवेसाठी पाठविले

    विशेष प्रतिनिधि महाराष्ट्र पोलिस दलात सेवा देणारे अनेक अधिकारी विदेशात जाऊन सेवा देत असल्याचे आपण ऐकून आहोत. मात्र एखाद्या पोलिस शिपायाला थेट विदेश सेवेत पाठवलेची […]

    Read more

    गर्भवती महिलांसाठी कोरोनाची लस सुरक्षित, स्तनदा मातांवरही कोणतेही दुष्परिणाम नाही – केंद्र सरकार

    Corona vaccine : नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, कोव्हॅक्सिन, कोव्हिशील्ड, स्पुतनिक-व्ही आणि मोडर्ना या लशी स्तनपान देणाऱ्या मातांसाठी सुरक्षित आहेत आणि […]

    Read more

    तृणमूलच्या गुंडांचा राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या पथकावरही हल्ला, बंगाल हिंसाचाराची चौकशी करताना अडथळे

    NHRC Team Attacked In West Bengal : पश्चिम बंगालमधील मतदानानंतर झालेल्या हिंसाचाराच्या चौकशीसाठी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाची टीम मंगळवारी जाधवपूर येथे पोहोचली. दरम्यान, आयोगाच्या पथकाने सांगितले […]

    Read more

    इस्रायलसारखी भारताचीही ड्रोन डिफेन्स डोम सिस्टिम, ‘इंद्रजाल’च्या साहाय्याने एकाच वेळी अनेक ड्रोन्स पाडण्याची क्षमता

    Indrajaal : जम्मूमधील भारतीय हवाई दलावर (आयएएफ) ड्रोन हल्ल्यामुळे हवाई दलासह सुरक्षा यंत्रणांना धक्का बसला आहे. जम्मू हवाई दल स्टेशन पाकिस्तान सीमेपासून सुमारे 15 किलोमीटर […]

    Read more

    बंगाल हिंसाचारावर फॅक्ट फायंडिंग समितीचा गृह मंत्रालयाला अहवाल सादर, निवडणुकीनंतरची हिंसा पूर्वनियोजितच!

    फॅक्ट फाइंडिंग समितीने पश्चिम बंगालमधील मतदानानंतर झालेल्या हिंसाचाराबाबत आपला अहवाल गृह मंत्रालयाला सादर केला आहे. पाच सदस्यीय समितीने मंगळवारी गृह राज्यमंत्री किशन रेड्डी यांना हा […]

    Read more

    T20 World Cup : क्रिकेट चाहत्यांसाठी खुशखबर, 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार विश्वचषक, 14 नोव्हेंबरला फायनल

    T20 World Cup :  टी-20 वर्ल्ड कप 2021 चे आयोजन भारताऐवजी संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) होणार आहे. काही सामने ओमानमध्येही होऊ शकतात. ही स्पर्धा 17 […]

    Read more

    अमेरिकेकडून भारताला 4.1 कोटी डॉलरचे अतिरिक्त साहाय्य, कोरोना नियंत्रणासाठी मिळणार मदत

    Corona : कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी आणि भविष्यातील आरोग्य आपत्कालीन परिस्थितीची देशातील तयारी सुधारण्यासाठी अमेरिकेने 4.1 कोटी डॉलर्सची अतिरिक्त मदत जाहीर केली आहे. याद्वारे अमेरिकेने […]

    Read more

    जम्मू-काश्मीरवर पीएम मोदी यांची हायलेव्हल मीटिंग, संरक्षणमंत्री, गृहमंत्री आणि एनएसए डोभाल उपस्थित

    Jammu and Kashmir : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जम्मू-काश्मीर संदर्भात उच्चस्तरीय बैठक सुरू आहे. या बैठकीत गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा […]

    Read more

    WATCH : चोपड्यात उद्या काम बंद आंदोलन ; सातवा वेतन आयोगाचा पहिला हप्ता

    विशेष प्रतिनिधी चोपडा : सातवा वेतन आयोगाचा जिल्ह्यातील काही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पहिला, दुसरा हप्ता मिळाला नाही. चोपडा नगरपालिकेने कर्मचाऱ्यांना पहिला हप्ता दिला नाही,यासाठी वारंवार निवेदनावर […]

    Read more

    UPच्या धर्मांतर गँगचे बीड कनेक्शन, मंत्रालयात काम करणाऱ्या परळीच्या इरफानला अटक

    UP religion Conversion Gang : उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये पकडलेल्या धर्मांतर गँगचे बीड कनेक्शन उजेडात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी बीडमधून इरफान शेख नावाच्या व्यक्तीस अटक […]

    Read more

    WATCH : ऊस बिलासाठी निदर्शन; शेतकरी अनिल पाटील

    विशेष प्रतिनिधी सोलापुरातील लोकमंगल साखर कारखाना आणि सिद्धनाथ साखर कारखान्याने सात महिन्यांपासून शेतकऱ्यांची ऊस बिले दिली नसल्याच्या निषेधार्थ मोहोळ तालुक्यातील शिरापुरचे शेतकरी अनिल पाटील यांनी […]

    Read more

    WATCH : शरीरात हिमोग्लोबिन वाढवा ; फळे, भाज्यात लोहयुक्त

    विशेष प्रतिनिधी शरीरात लोह (हिमोग्लोबिन) कमी झाल्यामुळे अनेक त्रास होतात. थकवा येणं, श्वासोच्छवासाला त्रास होणं, अशक्तपणाअसे त्रास होतात. महिलांच्या शरीरामध्ये ११ ते १६ मिलिग्रॅम हिमोग्लोबिन […]

    Read more

    WATCH : ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन ; बार्शीत समता परिषदेचा ‘रास्ता रोको’

    विशेष प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी मधील पोस्ट चौकात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदने आज ओबीसींच्या राजकीय आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ ‘रास्ता रोको आंदोलन’ केलं […]

    Read more