ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्णांच्या मृत्यूबाबतची माहिती मागविणारे पत्र पाठविले; सिसोदिया यांना मांडविया यांनी ठणकावले
वृत्तसंस्था नवी दिल्ली : केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया आणि दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यात ऑक्सिजनअभावी झालेल्या कोरोना रुग्णांच्या मृत्यूवरून वाद पेटला आहे. केंद्र सरकारने याबाबतची […]