• Download App
    Breaking News in Marathi - Latest Updates and Headlines | Focus India

    विशेष

    पाच वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांसाठी लसीची निर्मिती, दुसऱ्या-तिसऱ्या ट्रायलला मंजुरी, वाचा सविस्तर कधी येणार लस?

    बायोटेक्नॉलॉजी विभागाने (डीबीटी) शुक्रवारी सांगितले की, पाच वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांमध्ये कोविड-19 लस कॉर्बेवॅक्सच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी बायोटिक ईला डीजीसीआयकडून मान्यता मिळाली आहे.Vaccines […]

    Read more

    अफगाण सरकारचे ईमेल अकाउंट्स गुगलकडून बंद, माजी अधिकाऱ्यांचा डेटा तालिबान चोरण्याची भीती

    असे सांगण्यात आले आहे की हे गुगलने केले आहे कारण अफगाणिस्तानचे माजी अधिकारी आणि त्यांचे सहयोगींनी मोठ्या प्रमाणावर डिजिटल माहितीमागे सोडले आहेत, जे तालिबानच्या हाती […]

    Read more

    एसबीआय इंटरनेट बँकिंग, YONO मोबाईल ॲप 4 सप्टेंबर रोजी बंद राहील

    बँकेने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर आपल्या ग्राहकांना कळवले की, “आम्ही आमच्या आदरणीय ग्राहकांना विनंती करतो की आम्ही एक चांगला बँकिंग अनुभव देण्याचा प्रयत्न करतो म्हणून […]

    Read more

    Tokyo Paralympics:‘गोल्डन पॉईंट’ पॅराबॅडमिंटनमध्ये प्रमोद भगतचा ‘चौकार’:भारताला सुवर्ण पदक ; मनोज सरकारने देखील कांस्य पदकावर नाव कोरलं

    भारतीय पॅराबॅडमिंटनपटू टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. नुकतंच भारताच्या प्रमोद भगत याने एक पदक भारताच्या खात्यात टाकलं आहे. मनोज सरकारने कांस्य पदक खिशात घातलं […]

    Read more

    Tokyo Paralympics : टोकियोत भारतीय कलेक्टरची कमाल, मेडल पक्के; जाणून घ्या कोण आहेत सुहास यथिराज!

    IAS Suhas Yathiraj Profile : टोकियो पॅरालिम्पिकमध्ये 11 व्या दिवसाची सुरुवात भारतासाठी चांगली राहिली. बॅडमिंटन एसएल -4 मध्ये नोएडाचे कलेक्टर सुहास यथिराज यांनी अंतिम फेरी […]

    Read more

    झारखंड विधानसभेत नमाज अदा करण्यासाठी रूमची सोय, भाजप नेते म्हणाले – हनुमान चालिसासाठीही मिळावी जागा

    Jharkhand Room Allotted For Namaz : झारखंड विधानसभा संकुलात नमाज अदा करण्यासाठी खोली वाटपाच्या मुद्द्यावर चर्चा सुरू झाली आहे. आता माजी स्पीकर आणि भाजप नेते […]

    Read more

    पीएम मोदी या महिन्यात अमेरिका दौऱ्यावर जाण्याची शक्यता, जो बायडेन राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर होणार पहिली भेट

    PM Modi Likely To Visit America : पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिन्यात अमेरिकेच्या दौऱ्यावर जाऊ शकतात, त्यांचा 23-24 सप्टेंबर रोजी दोन दिवसांचा दौरा असेल. या […]

    Read more

    तालिबान सरकारच्या स्थापनेपूर्वी ISI प्रमुख काबूलला पोहोचले, पाकिस्तानी राजदूताला भेटण्याचे निमित्त

    ISI Chief Faiz Hameed Reaches Kabul : तालिबान लवकरच अफगाणिस्तानात आपल्या सरकार स्थापनेची घोषणा करणार आहे. तालिबानचे उच्चपदस्थ नेत्यांनी पाकिस्तानशी संबंध नाकारलेले आहेत, परंतु दोघांमधील […]

    Read more

    काश्मीरमधील मुस्लिमांचा पुळका दाखवणाऱ्या तालिबानला केंद्रीय मंत्री नक्वींचे खणखणीत उत्तर, भारतात संविधानाचे पालन, येथे मशिदीतील उपासकांवर गोळ्या झाडल्या जात नाहीत

    Union Minister Naqvi :  तालिबानने नुकतेच काश्मीरसंदर्भात एक वक्तव्य केले आहे, ज्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. आम्हाला काश्मीरच्या मुस्लिमांसाठीही आवाज उठवण्याचा अधिकार आहे, असे तालिबानने […]

    Read more

    Operation London Bridge : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्काराशी संबंधित गुप्त योजना लीक, अशी करून ठेवली आहे तयारी, वाचा सविस्तर…

    Operation london Bridge : ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी तयार केलेली गुप्त योजना लीक झाली आहे. शुक्रवारी लीक झालेल्या कागदपत्रांमध्ये क्वीन एलिझाबेथ […]

    Read more

    आरोप संघ – भाजपवर; प्रत्यक्षात काँग्रेस आणि काँग्रेस निष्ठ विचारवंतांचा प्रवास तालिबानच्या दिशेने…!!

    तालिबानी राजवटीबाबत काँग्रेसच्या केंद्रीय नेत्यांचे आणि विविध राज्यातल्या नेत्यांचे धोरण वेगवेगळे आहे. त्यांच्या बोलण्यात आणि कृतीतही फरक आहे. काँग्रेस निष्ठ विचारवंत तालिबानवर तोलून-मापून सौम्य टीका […]

    Read more

    ऐतिहासिक : सुप्रीम कोर्ट कॉलेजियमचा आणखी एक विक्रम, 12 उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीशांच्या नियुक्तीसाठी 68 नावांची शिफारस

    Supreme Court Collegium : सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने आणखी एक विक्रम केला आहे. भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय सर्वोच्च न्यायालयाने 12 उच्च न्यायालयाच्या […]

    Read more

    Startup Ecosystem : स्टार्टअप इकोसिस्टिममध्ये भारताचा जगात डंका; अमेरिका, चीनपाठोपाठ भारत तिसऱ्या क्रमांकावर

    Startup Ecosystem : देशात तंत्रज्ञानाचा समावेश आणि वापर झपाट्याने वाढत असल्याने युनिकॉर्न स्टार्टअप्सची संख्याही झपाट्याने वाढत आहे. हुरुन इंडियाने गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या जाहीर केले आहे की, […]

    Read more

    तारापूर औद्योगिक वसाहतीमध्ये स्फोट ; जखारिया कंपनीतील आवाजाने हादरे

    विशेष प्रतिनिधी तारापूर : औद्योगिक कार्यक्षेत्रातील प्लॉट जे-१ मधील कापडाचे उत्पादन करणाऱ्या जखारिया लिमिटेड कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात एका कामगाराचा मृत्यू झाला असून अन्य पाच […]

    Read more

    Tokyo Paralympics 2020 : कोट्यवधींची रोख बक्षिसे, सरकारी नोकरी, हरियाणा सरकारतर्फे पॅरालिम्पिक खेळाडूंचा असा होतोय सन्मान

    Tokyo Paralympics 2020 :  हरियाणा सरकारने टोकियो पॅरालिम्पिक सुवर्णपदक विजेता मनीष नरवालला 6 कोटी आणि रौप्यपदक विजेता सिंगराज अधाना यांना 4 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर […]

    Read more

    संयुक्त किसान मोर्चा पंजाबमध्ये निवडणूक प्रचारापासून दूर राहणार… पण का??; रहस्य नेमके काय…??

    पंजाबच काय पण खुद्द त्यांचे गृह राज्य उत्तर प्रदेश यात देखील आता राकेश टिकैत यांचा जनाधार घटला आहे. त्यांची नेतृत्वशैली जुनी आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या […]

    Read more

    आईच्या प्रियकाराकडे मागितली १५ लाखांची खंडणी, प्रेमसंबंध समजल्याने अद्दल घडविण्यासाठी मुलीचे कृत्य

    विशेष प्रतिनिधी पुणे : आईचे प्रेमसंबंध समजल्याने चिडून एका मुलीने तिला अद्दल घडविण्यासाठी तिच्या प्रियकाराकडे १५ लाखांची खंडणी मागितली यासाठी मुलीने आईचंच व्हाट्सअप हॅक केले. […]

    Read more

    विज्ञानाची गुपिते : पृथ्वीपासून किती उंचीवर असते ओझोनचे कवच, या ओझान थराला इतके महत्व कशासाठी

    ओझोन घटकांचे मुख्य कार्य म्हणजे ते सूर्यापासून निघणाऱ्या अतिनील किरणांपासून आपला बचाव करतात. ओझोनच्या थरामधे ऑक्सिजन वायू दोन अवस्थांमधे उपस्थित असतो. ९९ टक्के अतिनील किरणांना […]

    Read more

    लाईफ स्किल्स : विनम्र माणूस हा संयम आणि समतोल राखूनच वागताना आपल्याला आढळतो

    खरे तर नम्र कोणीही असावे, चांगले कोणीही बोलावे. तरी शिक्षणाचा या नम्र भाव किंवा या मनोभूमिकेशी अधिक संबंध जोडला जातो. शिक्षण घेणे म्हणजे फक्त पदवी […]

    Read more

    Tokyo Paralympic : सलग ११ व्या दिवशी भारताची घोडदौड ! प्रमोद भगत-सिंहराज व मनीष नरवालची अंतिम फेरीत धडक;आणखी एक पदक निश्चित…

    टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताचं आणखी एक पदक निश्चित… बॅटमिंटन स्पर्धेत प्रमोद भगतची चमकदार कामगिरी… विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेच्या ११व्या दिवशी भारतीय खेळाडूंनी […]

    Read more

    मनी मॅटर्स : घरातूनच करा जगभरातील कंपन्यांसाठी कामे आणि मिळवा भरपूर पैसे

    कोरोनाने जगाची सारी व्यवस्था बदलू घातली आहे. कोरोनानंतरचे जग पूर्णतः वेगळे असणार आहे याची प्रचीती प्रत्येक क्षेत्रात येवू लागली आहे. त्यातून जशा काही समस्या निर्माण […]

    Read more

    सुब्रमण्यम यांचे पीएम मोदींना पत्र, हायप्रोफाईल भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमधील विलंबामुळे भाजपची प्रतिमा मलिन होत आहे

    सुब्रमण्यम स्वामी यांनी या पत्रात 2G घोटाळा, एअरसेल मॅक्सिस आणि नॅशनल हेराल्ड सारख्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा उल्लेख केला आहे.Subramaniam’s letter to PM Modi, delay in high […]

    Read more

    मनिका बत्रा यांचा गंभीर आरोप : राष्ट्रीय प्रशिक्षकाने मला ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत हरण्यास सांगितले

    टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाच्या कारणे दाखवा नोटीसला उत्तर देताना, मनिकाने रॉयची मदत घेण्यास नकार देऊन तिने खेळाच्या प्रतिष्ठेला हानी पोहचवल्याचे स्पष्टपणे नाकारले. Manika Batra’s […]

    Read more

    सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज, 3 ते 9 सप्टेंबर राज्यात चांगल्या पावसाचे संकेत

    विशेष प्रतिनिधी पुणे: गेल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावल्याने पावसाची सर्वाधिक ओढ असलेल्या उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांना दिलासा मिळाला. सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी 3 […]

    Read more

    घरांच्या किमती वाढण्याचा भारतीयांचा होरा, नाइट फ्रँक संस्थेच्या अहवालातील निष्कर्ष

    विशेष प्रतिनिधी मुंबई – ‘नाइट फ्रँक’ने जागतिक पातळीवर घेतलेल्या सर्वेक्षणात ६१ टक्के भारतीयांनी एका वर्षात घरांच्या किमतीत वाढ होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. ६९ […]

    Read more