सध्यातरी मास्कपासून सुटका नाही; पुढील वर्षातही मास्क घालावा लागेल, निती आयोगाने केले स्पष्ट
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: सध्यातरी मास्कपासून सुटका नाही, पुढील वर्षातही मास्क घालावा लागेल, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी स्पष्ट केले आहे. […]