या नर्सच्या पोषाखातल्या व्यक्ती आहेत मुंबईच्या प्रथम नागरिक असलेल्या महापौर किशोरी पेडणेकर, पूर्वीची नर्सिंगची पार्श्वभूमी असलेल्या किशोरीताई कोरोनाग्रस्तांसाठी कोवीड योद्धा बनल्याआहेत. खरोखरच कौतुकास्पद आहे हे ..!
thefocus_admin 27 Apr 2020 4:47 pm 188