मूळ मराठी वंशाचे, आर्यलॅंडचे पंतप्रधान लिओ वराडकर सध्या शिफ्टमध्ये डाॅक्टर म्हणून काम करत आहेत. कोरोनामुळे तिथे डाॅक्टरांची गरज असल्यामुळे ते आपल्या मूळ पेशाकडे वळले. पंतप्रधानपदासोबतच डाॅक्टरची भूमिका पार पाडत आहेत.
thefocus_admin 10 Apr 2020 7:55 am 118