माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांना दिव्यज फाऊंडेशन या त्यांच्या स्वयंसेवी संस्थेमार्फत धारावीमधील १२०० कुटुंबीयांना अन्न धान्यांच्या पॅकेट्सचे वितरण केले. अशा छोट्या कृतींचा गुणाकार झाल्यास आपण चीनी व्हायरसचे आव्हान सहज पेलू, असे त्या म्हणाल्या.
thefocus_admin 11 Apr 2020 12:22 pm 428