महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा एक समूह फिलीपिन्सहून निघून सिंगापूरमध्ये येऊन अडकून पडला आहे! या सर्वांना भारतात आणण्याबाबत खासदार विनय सहस्त्रबुद्धे प्रयत्न करीत आहेत!तूर्तास सिंगापूरात त्यांच्या खाण्यापिण्याची-निवासाची सोय करण्याचे प्रयत्न दूतावास करीत आहे!
thefocus_admin 19 Mar 2020 9:00 am 93