त्रिपुरातील पार्थ साहा यांनी ही सोशल डिस्टंसिंग बाईक तयार केली आहे. मुलीला शाळेत सोडण्यासाठी ते ही खास बाईक वापरणार आहेत. लॉकडाऊन लवकरच उठणार असले तरी कोरोनाचा धोका पूर्णपणे संपलेला नसेल. त्यामुळे मुलीने बसमधून शाळेत जाऊ नये असे पार्थ यांना वाटते. म्हणून त्यांनी ही बाईक बनविली आहे.
thefocus_admin 08 May 2020 9:47 am 152