कोरोनाविरुद्ध लढण्याची तयारी म्हणून नागपूर महापालिकेने राधास्वामी सत्संग न्यास संस्थेच्या सहकार्याने येरला येथील आश्रमाच्या परिसरात सुमारे ५००० खाटांचे नियोजन असलेले सर्व सोयींनी युक्त कोविड केअर सेंटर उभारले आहे. येथे १०० बेडमागे २० डॉक्टर्स व इतर कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत असणार आहे.
thefocus_admin 13 May 2020 8:40 pm 114