कोटा शहरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना एसटी बसेसमधून आणताना कोविड१९ च्या मार्गदर्शक सूचना, सुरक्षा आणि # Social Distancing चे पूर्णपणे पालन. राज्यात परतल्यानंतर त्यांची आरोग्य तपासणी करून विलगीकरणही करण्यात येणार.
thefocus_admin 01 May 2020 7:10 am 129