इस्राईलमध्ये पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या सरकारने संमत केलेल्या लोकशाही-विरोधी उपाययोजना याविरोधात काल त्यांचे राजकीय विरोधक एकत्र आले. सुमारे हजार लोकांची ही राजकीय सभाच होती. पण हा विरोध करताना एकमेकांपासून शारीरिक अंतर कसं राखलं, हे दाखवणारा फोटो.
thefocus_admin 20 Apr 2020 3:35 pm 155