• Download App
    कर्नाटकातील प्रसिद्ध सौंदत्ती यल्लम्मा मंदिर भाविकांसाठी होणार खुले Yallama temple will open for darshan

    कर्नाटकातील प्रसिद्ध सौंदत्ती यल्लम्मा मंदिर भाविकांसाठी होणार खुले

    विशेष प्रतिनिधी

    बेळगाव – कर्नाटकातील प्रसिद्ध सौंदत्ती येथील यल्लम्मा मंदिरही दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मंगळवार (ता. २८) पासून यल्लम्मादेवीचे दर्शनही भाविकांना मिळणार आहे. महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांनाही देवीचे दर्शन घेता येणार आहे. केवळ दर्शनासाठी मंदिर खुले होणार असून इतर धार्मिक कार्यक्रमांवर बंदी असणार आहे. Yallama temple will open for darshan



    कोविड नियमावलीचे पालन करत भाविकांनी दर्शन घ्यावे, असे प्रशासनाने आदेशात म्हटले आहे. त्यानुसार सौंदत्ती डोंगरावर मंदिर प्रशासनाकडून आवश्यक त्या सर्व उपाययोजना राबविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे.

    प्रशासनाने दिलेल्या नियमावलीचे पालन करणे आवश्याक असून त्याचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

    Yallama temple will open for darshan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Mamata Banerjee : SIR दरम्यान अमानवीय वागणुकीविरोधात न्यायालयात जाणार; CM ममतांचा आरोप- या प्रक्रियेमुळे अनेक लोकांचा मृत्यू

    Umar Khalid : दिल्ली दंगल प्रकरणात उमर खालिद – शरजीलला जामीन नाही; सुप्रीम कोर्टाची अपीलवर एक वर्षाची बंदी, 5 आरोपींना जामीन मंजूर

    Shashi Tharoor : शशी थरूर म्हणाले- मी कधीही पक्षाच्या धोरणापासून भरकटलो नाही; 17 वर्षांपासून काँग्रेसमध्ये आहे, सर्वांशी चांगले संबंध