• Download App
    इस्रायलमध्ये जगातील सर्वात मोठ्या स्ट्रॉबेरीचे उत्पादन, वजन २८९ ग्रॅममुळे विश्वविक्रम । world's largest strawberry production, weighing 289 grams in Israel; world record

    इस्रायलमध्ये जगातील सर्वात मोठ्या स्ट्रॉबेरीचे उत्पादन, वजन २८९ ग्रॅममुळे विश्वविक्रम

    वृत्तसंस्था

    तेल अविवं : इस्रायलमध्ये जगातील सर्वात मोठ्या स्ट्रॉबेरीचे उत्पादन करण्यात आले आहे. तिचे वजन तब्बल २८९ ग्रॅम असल्यामुळे हा एक विश्वविक्रम बनला आहे. world’s largest strawberry production, weighing 289 grams in Israel; world record



    एरियल चाही याने एवढ्या मोठ्या स्ट्रॉबेरीचे उत्पादन केले आहे. २८९ ग्रॅमची ही स्ट्रॉबेरी असून आकार १८-४-३४ सेंटीमीटर एवढी आहे. ईलान या वाणापासून तिचे उत्पादन केले आहे.

    world’s largest strawberry production, weighing 289 grams in Israel; world record

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    IPL matches : 16 मेपासून IPL सुरू होण्याची शक्यता; उर्वरित 16 सामने तीन शहरांमध्ये होऊ शकतात

    Pakistan High Commission : पंजाबमध्ये दोन पाकिस्तानी हेरांना अटक; दिल्लीतील पाक उच्चायुक्तालयात लष्कराची माहिती पाठवत होते, ऑनलाइन पेमेंट घेत होते

    Hamas support : पुण्यात हमास समर्थनाचे पोस्ट वाटणाऱ्या तरुणांना जमावाची मारहाण; परिसरात तणावाचे वातावरण; VIDEO व्हायरल