• Download App
    जगप्रसिद्ध स्पॅनिश चित्रकार पाब्लो पिकासोच्या चित्राची ७०० कोटीना विक्री ; न्यूयॉर्कमध्ये लिलाव।World famous Spanish painter Pablo Picasso's painting sold for 700 crores; Auction in New York

    जगप्रसिद्ध स्पॅनिश चित्रकार पाब्लो पिकासोच्या चित्राची ७०० कोटीना विक्री ; न्यूयॉर्कमध्ये लिलाव

    वृत्तसंस्था

    लंडन : जगप्रसिद्ध स्पॅनिश चित्रकार पाब्लो पिकासो याने 1932 मध्ये काढलेल्या चित्राचा लिलाव नुकताच अमेरिकेच्या न्यूर्याक शहरामध्ये करण्यात आला. त्याचे चित्र 103.4 मिलियन डॉलरला म्हणजेच सुमारे 700 कोटी रुपयांना लिलावात खरेदी करण्यात आले. World famous Spanish painter Pablo Picasso’s painting sold for 700 crores; Auction in New York


    पाकिस्तानी वंशाचे सादिक खान यांची लंडनच्या महापौरपदी फेरनिवड


    खिडकीवर बसलेल्या मेरी थेरेस या महिलेचं हे चित्र आहे. 1932मध्ये रेखाटले होते. हे चित्र 90 मिलियन डॉलरला विकलं गेलं असून 19 मिनिटांच्या बोलीमध्ये त्याची निवड करण्यात आली आहे. बोली लागल्यानंतर त्याची रक्कम व कमिशन मिळून या चित्राची किंमत 103.4 मिलियन डॉलर झाली आहे. ऑक्शन हाऊसने ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे कोरोनामुळे जगभरात आर्थिक संकट असतानाही पिकासो यांच्या चित्राला विक्रमी बोली लागली आहे.

    आठ वर्षांत दुप्पट किंमत

    हे चित्र आठ वर्षांपूर्वी लंडनमध्ये 28.6 मिलियन पाऊंड म्हणजे जवळपास 44.8 मिलियन डॉलरला खरेदी केले होते. यापूर्वीदेखील पिकासोच्या पाच कलाकृतींची अशीच 100 मिलियन डॉलरच्या घरात विक्री झाली आहे.

    World famous Spanish painter Pablo Picasso’s painting sold for 700 crores; Auction in New York

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!

    Char Dham Yatra : उत्तराखंड सरकारचा मोठा निर्णय, चारधाम यात्रेसाठी हेलिकॉप्टर सेवा पुढील आदेशापर्यंत बंद

    पाकिस्तानच्या विनंतीनंतरच भारताने सध्या थांबविले firing; सिंधू जल करार राहणार स्थगितच, त्यात नाही बदल!!