वृत्तसंस्था
जयपुर : राजस्थानमधील जयपूर इंटरनेशनल एयरपोर्टवर एका आफ्रिकी महिलेला ड्रग्सची तस्करी करताना पकडले आहे. त्या महिलेने गुप्तांगात ड्रग लपवून आणले होते. त्याची किंमत १६ कोटी रुपये आहे.Woman hides drugs worth Rs 16 crore in her genitals; It took two days for the doctor to remove it
हिरोईंनचे ६० कॅप्सूल लपवून ठेवले होते. जे काढण्यासाठी डॉक्टरांच्या टीमला दोन दिवस लागले होते. या कॅप्सूलमध्ये जे ड्रग्स सापडले आहेत, त्याची किंमत १६ कोटी रुपये आहे.ही महिला शनिवारी रात्री ३ वाजता शारजाहहून फ्लाइटने जयपूरला पोहोचली होती.
महिलेला डायरेक्ट्रेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजेंसच्या (DRI) टीमने पकडलं आणि एसएमएस रुग्णालयात पाठवलं. येथे डॉक्टरांच्या टीमने सर्जरी करीत गुप्तांगातून ड्रग्सचे कॅप्सून बाहेर काढले. डॉक्टरांच्या टीमने ते काढण्यासाठी दोन दिवस घेतले. महिला युगांडात राहणारी आहे.
गेल्या वर्षी सुद्धा पकडले होते हिरोईन
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पकडली होती ९० कोटी रुपयांचे हेरॉइन जयपूर एअरपोर्टवर कस्टमच्या टीमने पकडल होत. केनयाच्या एक महिला पॅसेंजरच्या बॅगेच्या कस्टमच्या टीमने 12.9 किलोग्रॅम हिरोईन ताब्यात घेतली होत.
Woman hides drugs worth Rs 16 crore in her genitals; It took two days for the doctor to remove it
महत्त्वाच्या बातम्या
- विजांच्या कडकडाटासह वादळाची शक्यता पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीची परिस्थिती
- सैन्य पाठवून रशियाची युक्रेन मध्ये फुटीरांना उघड मदत युक्रेन लष्कर व फुटीरतावादी यांच्यातील युद्ध प्रखर
- शिवसेना – भाजप भांडताहेत, काँग्रेस – राष्ट्रवादीवाले बाहेरून मजा पाहताहेत!!; माजी खासदार शिवाजी मानेंनी दाखवला आरसा!!
- नारायण राणेंबद्दल महिला आयोगाकडे तक्रार मुंबईच्या महापौरांच्या अर्जावर कार्यवाही सुरू