• Download App
    जम्मू-काश्मीरमधील कुपवाडात शस्त्रसाठा जप्त; १० पिस्तूल आणि ५ ग्रेनेडसह दारूगोळा हाती । Weapons seized in Kupwara, Jammu and Kashmir; Ammunition with 10 pistols and 5 grenades in hand

    जम्मू-काश्मीरमधील कुपवाडात शस्त्रसाठा जप्त; १० पिस्तूल आणि ५ ग्रेनेडसह दारूगोळा हाती

    वृत्तसंस्था

    श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील कुपवाडात मोठा शस्त्रसाठा जप्त केला. त्यात १० पिस्तूल आणि ५ ग्रेनेडसह दारूगोळा हाती लागला आहे. सुरक्षा दलांनी मंगळवारी कुपवाडा (जम्मू आणि काश्मीर) येथे शोध मोहिम राबविली. तेव्हा १० पिस्तूल, १७ पिस्तुल मॅगझिन आणि ५४ राऊंड आणि ५ ग्रेनेड जप्त केले. Weapons seized in Kupwara, Jammu and Kashmir; Ammunition with 10 pistols and 5 grenades in hand



    याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे रविवारी हंदवाडा येथे एका दहशतवाद्याच्या साथीदाराला अटक केल्यानंतर एक चिनी पिस्तूल, दोन पिस्तुल मॅगझिन आणि १३ गोळ्या जप्त करण्यात आल्या होत्या.

    Weapons seized in Kupwara, Jammu and Kashmir; Ammunition with 10 pistols and 5 grenades in hand

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Online Gaming : 1 ऑक्टोबरपासून नवीन ऑनलाइन गेमिंग कायदा लागू; IT मंत्री म्हणाले- आम्ही प्रथम गेमिंग उद्योगाशी चर्चा करू

    Anil Chauhan : CDS म्हणाले- ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही पाकिस्तानला हरवले; सैन्य ही अशी जागा, जिथे घराणेशाही नाही

    Delhi High Court : कुटुंबाशी संबंध तोडण्याचा पतीवर दबाव हे मानसिक क्रौर्य; दिल्ली उच्च न्यायालयाची टिप्पणी