• Download App
    अमेरिकन नागरिकांना युक्रेन सोडण्याचा इशारा; रशियाकडून हल्ला होण्याची शक्यता वाढली । Warning American citizens to leave Ukraine; The possibility of an attack from Russia increased

    अमेरिकन नागरिकांना युक्रेन सोडण्याचा इशारा; रशियाकडून हल्ला होण्याची शक्यता वाढली

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेनमधील अमेरिकन नागरिकांना तातडीने देश सोडण्याचा इशारा दिला. रशियाकडून हल्ल्याच्या भीतीने हा इशारा दिल्याचे म्हटले जातेय. Warning American citizens to leave Ukraine; The possibility of an attack from Russia increased

    अमेरिकचे राष्ट्रपती म्हणाले की, आता परिस्थिती खूप वेगाने बदलतेय. याआधीही रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो. तसेच, बायडेन यांनी यापूर्वी लष्करी कारवाई करू नये, असा इशारा दिला आहे. अमेरिकेने नाटो सहयोगींना मदत करण्यासाठी अतिरिक्त सैन्य तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे.



    बायडेन यांनी अमेरिकन नागरिकांना मॉस्कोमधील सात प्रमुख संघर्षांबाबत इशारा दिला आहे. बायडेन म्हणाले की, ‘अमेरिकन नागरिकांनी युक्रेनमधून तातडीने बाहेर पडले पाहिले. कारण देश सध्या जगातील सर्वात मोठ्या सैन्याचा सामना करत आहे. ही खूप वेगळी परिस्थिती आहे आणि परिस्थिती खूप वेगाने बिघडू शकते. युक्रेनवर आक्रमण झाल्यास रशियावर निर्बंध लादण्याचा इशारा अमेरिकेसह अनेक देशांनी दिला आहे.

    Warning American citizens to leave Ukraine; The possibility of an attack from Russia increased

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी