• Download App
    ३०० युनिट मोफत विजेसाठी थोडी कळ काढा; मुख्यमंत्री भगवंत मान यांचे पंजबिना आवाहन। Wait for 300 units of free electricity; Chief Minister Bhagwant Mann appeal

    ३०० युनिट मोफत विजेसाठी थोडी कळ काढा; मुख्यमंत्री भगवंत मान यांचे पंजबिना आवाहन

    वृत्तसंस्था

    चंदीगड : निवडणुकीच्या तोंडावर आश्वासने द्यायची आणि नंतर ती पाळायची नाहीत, हा राजकीय पक्षांचा कार्यक्रम असतो. त्याला पंजाबचे आपाचे मुख्यमंत्री भगवंत मान अपवाद ठरले नाहीत. आता प्रश्न सोडविण्यासाठी जनतेकडे त्यांनी थोडा वेळ मागितला आहे. Wait for 300 units of free electricity; Chief Minister Bhagwant Mann appeal



    पंजाबींना थोडा वेळ द्या! सर्वांचे प्रश्न सुटतील, असे भगवंत मान यांनी म्हंटले आहे. निवडणुकीत ३०० युनिट मोफत वीज, महिलांना ₹ १०००/महिना देण्याचे आश्वासन अपाच्या वतीने त्यांनी दिले होते. त्याची अंमलबजावणी झाली नसल्याने जनता संतप्त झाली आहे. त्यावर मान त्यांनी सांगितले की, सगळ काही एका दिवसात होत नाही. थोडी कळ काढा.

    Wait for 300 units of free electricity; Chief Minister Bhagwant Mann appeal

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!