• Download App
    विश्व हिंदू परिषद : ज्ञानवापी मंदिर मुक्तीतील पहिला अडथळा पार; निर्णय समाधानजनक!!|Vishwa Hindu Parishad : Gnanavapi Temple Crosses First Hurdle to Liberation; Decision Satisfactory!!

    विश्व हिंदू परिषद : ज्ञानवापी मंदिर मुक्तीतील पहिला अडथळा पार; निर्णय समाधानजनक!!

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : वाराणसीत ज्ञानवापी मंदिराच्या मुक्तीतील पहिला अडथळा पार झाला आहे. विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय कार्याध्यक्ष वरिष्ठ विधिज्ञ आलोक कुमार यांनी ज्ञानवापी खटला हा सुनावणीस पात्र असल्याचे मानण्याच्या वाराणसी जिल्हा न्यायालयाच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले आहे.Vishwa Hindu Parishad : Gnanavapi Temple Crosses First Hurdle to Liberation; Decision Satisfactory!!



    आलोक कुमार म्हणाले, की वाराणसीचा खटला प्लेसेस ऑफ वर्शिप एक्ट 1993 च्या अंतर्गत येत नाही, याबद्दल त्यांना आधीही विश्वास होता. केवळ खटला लांबविण्यासाठी प्रतिवादींनी याचिका केली होती. आता याचिका रद्द झाल्यामुळे या खटल्याची सुनावणी गुण-दोषांच्या आधारे होईल.

    या दाव्यात हिंदू पक्षाचा विजय होईल, याची पूर्ण आशा होती. न्यायालयाच्या निर्णयाला हार-जीतीचा मुद्दा न करता स्वीकार करावा, कारण हा एक धार्मिक आणि आध्यात्मिक विषय आहे, असे आवाहन त्यांनी केले.

    Vishwa Hindu Parishad : Gnanavapi Temple Crosses First Hurdle to Liberation; Decision Satisfactory!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    EC Voters : देशभरात बिहारप्रमाणे SIR; अर्ध्याहून अधिक मतदारांना कागदपत्रे मागणार नाहीत

    Rahul Gandhi in the press conference : राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत उल्लेख केलेल्या ‘राजुरा’ मतदारसंघात कोण जिंकलं ?

    Election Commissioner : निवडणूक आयुक्तांवर खटला दाखल करता येतो का ? काय आहेत कायद्यातील तरतुदी