• Download App
    विजय मल्ल्या, नीरव मोदी यांची ब्रिटनमधून होणार हकालपट्टी : पंतप्रधान जॉन्सन यांचे प्रत्यार्पणाचे आदेश । Vijay Mallya, Nirav Modi to be expelled from UK: PM Johnson's extradition order

    विजय मल्ल्या, नीरव मोदी यांची ब्रिटनमधून होणार हकालपट्टी : पंतप्रधान जॉन्सन यांचे प्रत्यार्पणाचे आदेश

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : विजय मल्ल्या, नीरव मोदी यांची ब्रिटनमधून होणार हकालपट्टी केली जाणार आहे. ब्रिटनचे पंतप्रधान जॉन्सन यांनी मल्ल्या आणि निरव यांच्या प्रत्यार्पणाचे आदेश दिले आहेत. Vijay Mallya, Nirav Modi to be expelled from UK: PM Johnson’s extradition order



    फरारी उद्योगपती नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणाच्या प्रश्नावर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन म्हणाले की, “मला अगदी स्पष्टपणे सांगायचे आहे… जे भारतीय कायद्याचे उल्लंघन करण्यासाठी आमच्या कायदेशीर व्यवस्थेचा वापर करतात त्यांना आम्ही स्वीकारत नाही.” .”

    ते म्हणाले, ‘यूके सरकारने त्याच्या प्रत्यार्पणाचे (भारतात) आदेश दिले आहेत.’ त्यांनी याबाबतची माहिती ट्विटर पोस्ट देखील केली आहे.

    Vijay Mallya, Nirav Modi to be expelled from UK: PM Johnson’s extradition order

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    India Aging : 2036 पर्यंत प्रत्येक 7 पैकी 1 भारतीय ज्येष्ठ नागरिक असेल; केंद्रीय मंत्री म्हणाले- लोकसंख्या वेगाने वृद्ध होत आहे

    IMF Loan : IMF ने पाकिस्तानला ₹11,000 कोटींचे कर्ज दिले; जगभरातील वाईट परिस्थितीतही अर्थव्यवस्था स्थिर ठेवल्याचा दावा

    NIA Finds : दिल्लीतील बॉम्बस्फोटापूर्वी काश्मिरी जंगलात चाचणी; ‘एनआयए’कडे पुरावे, कटाच्या मुळापर्यंत पोहोचणार