• Download App
    TELANGANA : कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे! वसीम रिझवी यांचा शिरच्छेद करणार्‍याला ५० लाख रुपये ! काँग्रेस नेते महंमद फिरोज खान यांची भयावह घोषणा|Video of Hyderabad Congress leader announcing 50 lakh bounty on Wasim Rizvi’s head goes viral after latter reverts to Hinduism

    TELANGANA : कायदा-सुव्यवस्थेचे धिंडवडे! वसीम रिझवी यांचा शिरच्छेद करणार्‍याला ५० लाख रुपये ! काँग्रेस नेते महंमद फिरोज खान यांची भयावह घोषणा

    • अशी प्रक्षोभक घोषणा देणार्‍यांवर कारवाई होत नाही.
    • तेलंगाणा राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : काँग्रेसचे नेते महंमद फिरोज खान यांनी ‘शिया सेंट्रल वक्फ बोर्डा’चे माजी अध्यक्ष तथा नुकताच हिंदु धर्म स्वीकारलेले जितेंद्र नारायण सिंह त्यागी (वसीम रिझवी) यांचा शिरच्छेद करून ते शीर आणून दिल्यास, त्याला ५० लाख रुपयांचे बक्षिस देण्यात येणार असल्याची भयावह घोषणा केली आहे.त्यांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला असून राज्यातील कायदा सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.Video of Hyderabad Congress leader announcing 50 lakh bounty on Wasim Rizvi’s head goes viral after latter reverts to Hinduism



    तसेच नंतर संबंधितांचा खटला लढवण्याचाही खर्च करण्यात येईल, असेही त्यांनी व्हिडिओत म्हण्टले आहे .हा व्हिडिओ १० दिवसांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. यात खान यांनी रिझवी यांना शिवीगाळही केली आहे.

    महंमद फिरोज खान यांनी भाग्यनगर येथून काँग्रेसच्या तिकिटावर एम्.आय्.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन औवैसी यांच्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवली होती.

    हिंदूंना ‘भगवे आतंकवादी’ ठरवणारी, महात्मा गांधी यांच्या अहिंसक तत्त्वांचा पालन करण्याचे ढोंग करणारी काँग्रेस त्यांच्या या धर्मांध नेत्याच्या घोषणेच्या विरोधात कारवाई करणार का?

    Video of Hyderabad Congress leader announcing 50 lakh bounty on Wasim Rizvi’s head goes viral after latter reverts to Hinduism

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये