• Download App
    कोरोना झाल्यानंतर लस घ्यावी की नाही? कधी घ्यावी? जाणून घ्या तज्ज्ञांची मते | Vaccination after corona infection read what experts says

    Watch : कोरोना झाल्यानंतर लस घ्यावी की नाही? कधी घ्यावी? जाणून घ्या तज्ज्ञांची मते

    Vaccination – कोरोनाच्या विळख्यात अडकलेल्या बहुतांश जणांनी कोरोनावर मात केली आहे. मात्र काही जणांना दुसऱ्यांदाही कोरोनाची लागण झाली. पण मग कोरोनापासून वाचण्यासाठी एकदा कोरोना होऊन गेल्यावर लस घ्यावी की नाही, असा प्रश्न अनेकांना असतो. कोरोना होऊन गेला आता लशीची गरज काय असंही काही जणांना वाटतं. पण यावर तज्ज्ञांचं मत काय हे पाहुयात. Vaccination after corona infection read what experts says

    हेही वाचा – 

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये