• Download App
    Uttarakhand Election : उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपची 59 उमेदवारांची यादी जाहीर, मुख्यमंत्री धामी लढणार खाटिमा मतदारसंघातून|Uttarakhand Election List of 59 candidates of BJP for Uttarakhand elections announced, Chief Minister Dhami will contest from Khatima constituency

    Uttarakhand Election : उत्तराखंड निवडणुकीसाठी भाजपची 59 उमेदवारांची यादी जाहीर, मुख्यमंत्री धामी लढणार खाटिमा मतदारसंघातून

    उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या ५९ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे खाटिमा येथून उमेदवार असतील, तर हरिद्वारमधून मदन कौशिक आणि पुरोलातून दुर्गेश्‍वर लाल आणि यमुनोत्रीमधून केदारसिंग रावत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.Uttarakhand Election List of 59 candidates of BJP for Uttarakhand elections announced, Chief Minister Dhami will contest from Khatima constituency


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या ५९ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे खाटिमा येथून उमेदवार असतील, तर हरिद्वारमधून मदन कौशिक आणि पुरोलातून दुर्गेश्‍वर लाल आणि यमुनोत्रीमधून केदारसिंग रावत यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.



    गंगोत्रीमधून सुरेश चौहान, बद्रीनाथमधून महेंद्र भट्ट, थरालीमधून गोपाल राम, कर्णप्रयागमधून अनिल नौटियाल, रुद्रप्रयागमधून भरतसिंह चौधरी, घणसालीमधून शक्ती लाल, देवप्रयागमधून विनोद खंडारी, सुबोध उनियाल यांना नरेंद्रनगरमधून तिकीट देण्यात आलं आहे. दुसरीकडे प्रतापनगरमधून विजय सिंग पनवार, धनौल्टीमधून प्रीतम सिंग आणि चक्रतामधून राम शरण हे उमेदवार असतील.

    याशिवाय दीदीहाटमधून बिशनसिंग चुफळ, द्वारहाटमधून अनिल शाही, सॉल्टमधून महेश जीना, सोमेश्वरमधून रेखा आर्य, अल्मोडामधून कैलाश शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दुसरीकडे लोहाघाटमधून पूरणसिंग फरत्याल, भीमतालमधून रामसिंग कैरा, नैनितालमधून सरिता आर्य, कालाधुंगीमधून बंशीधर भगत, रामनगरमधून दिवान सिंग, गदरपूरमधून अरविंद पांडे आणि किछामधून राजेश शुक्ला हे भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार आहेत.

    Uttarakhand Election List of 59 candidates of BJP for Uttarakhand elections announced, Chief Minister Dhami will contest from Khatima constituency

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    RSS Chief Mohan Bhagwat : सरसंघचालक म्हणाले- भाजप-RSS मध्ये कोणताही वाद नाही; आम्ही सरकारसाठी निर्णय घेत नाही, फक्त सल्ला देतो

    PM SVANidhi : PM स्वनिधी योजनेची मुदत 31 मार्च 2030 पर्यंत वाढवली; कर्जाची रक्कमही ₹15,000 पर्यंत वाढली

    Supreme Court : केंद्राने म्हटले- राज्ये सुप्रीम कोर्टात रिट याचिका दाखल करू शकत नाहीत; राष्ट्रपती-राज्यपाल यांच्या निर्णयांसाठी न्यायालये जबाबदार नाही