• Download App
    युक्रेन निर्वासितांच्या प्रश्नावर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस मोठ्याने हसल्या; सोशल मीडियावर टीकेची झोड । US Vice President Kamala Harris laughed out loud at the question of Ukraine refugees; Criticism on social media

    युक्रेन निर्वासितांच्या प्रश्नावर अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस मोठ्याने हसल्या; सोशल मीडियावर टीकेची झोड

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : अमेरिका युक्रेनच्या निर्वासितांना घेईल का, असा प्रश्न अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांना हसू आवरले नाही. त्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. US Vice President Kamala Harris laughed out loud at the question of Ukraine refugees; Criticism on social media



    पोलंडचे नेते डाडू आणि कमला हॅरिस यांनी युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांना युक्रेनच्या शरणार्थीना अमेरिका घेईल का ? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात न घेता. त्या जोरात हसल्या. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेचीझोड उठली आहे. युद्धजन्य परिस्थितीवर तोडगा काढण्याऐवजी त्या शरणार्थींची टिंगल उडवत असल्याचा आरोप होत आहे. युक्रेन रशिया युद्धाचा मोठा त्रास पोलंड, हंगेरी, रुमानिया या देशाना होत आहे. लाखोंच्या संख्येने निर्वासित या देशाकडे जात आहेत.

    US Vice President Kamala Harris laughed out loud at the question of Ukraine refugees; Criticism on social media

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    कर्नाटकच्या काँग्रेस सरकारची “कमाल”; 613 कोटींच्या भाड्याच्या यांत्रिक झाडूंनी बंगलोरचे रस्ते झाडणार!!

    Mehbooba Mufti : मेहबूबा म्हणाल्या- लाल किल्ल्यासमोर काश्मिरी समस्यांचे पडसाद; सरकारचे जम्मू-काश्मीर सुरक्षित ठेवण्याचे आश्वासन, पण दिल्लीच धोक्यात

    India US : टॅरिफनंतर भारत-अमेरिका यांच्यात पहिला करार; भारत आपल्या गरजेच्या 10% गॅस अमेरिकेकडून खरेदी करणार