वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : रशियाकडून भारताने स्वस्त दरात कच्चे तेल खरेदी करणे म्हणजे रशियाच्या युक्रेनवरील आक्रमणाला पाठींबा देणे आहे, असे मत अमेरिकेच्या प्रवक्त्यांनी व्यक्त केले आहे. US expresses displeasure over crude oil purchases from Russia; India accused of supporting attack on Ukraine
रशियाने भारताला स्वस्त दरात कच्चे तेल पुरविण्याचा प्रस्ताव दिला होता. विशेष म्हणजे भारतीय कंपनी इंडियन ऑइल यांनी तो स्वीकारला असून मे महिन्यात या तेलाची खेप भारतात पोचणार आहे. त्यामुळे अमेरिका संतप्त झाली आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिव जेन पसाकी यांनी तेल खरेदी मुद्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
US expresses displeasure over crude oil purchases from Russia; India accused of supporting attack on Ukraine
महत्त्वाच्या बातम्या
- मुस्लिम महिलांच्या धार्मिक स्वातंत्र्याविरोधात निकाल, मेहबूबा मुफ्ती यांचा हिजाब निकालावर आरोप
- द काश्मीर फाईल्स निर्मितीला मराठी हातांचेही पाठबळ, विवेक अग्निहोत्रींना या व्यक्तीची प्रेरणा
- केजरीवालांची आता नवी खेळी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव वापरून दलितांना आकर्षित करून घेण्याचा प्रयत्न
- १३६ कोटींच्या देशात केवळ ८.२२ कोटी करदाते, दहा टक्केही नाही संख्या