वृत्तसंस्था
कीव : युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्रो कुलेबा यांनी रविवारी चेर्निहाइव्हमधील निवासी इमारतीवर पडलेला आणि स्फोट न झालेल्या बॉम्बचा फोटो शेअर केला. त्याद्वारे नाटोला युक्रेनच्या हवाई क्षेत्रावर नो-फ्लाय झोन घोषित करण्याचे आवाहन केले. Ukraine’s Foreign Minister Dmytro Kuleba on Sunday exhorted Nato to declare a no-fly zone over Ukrainian airspace by sharing a photo of an undetonated shell that landed on a residential building in Chernihiv.
एका ट्विटमध्ये, कुलेबा यांनी निदर्शनास आणून दिले की बॉम्ब फुटला नाही, हे आमचे नशीब आहे. रशियन सैन्याने देशावर आक्रमण केल्यापासून गेल्या ११ दिवसांत बॉम्ब स्फोट झाले आणि हजारो युक्रेनियन नागरिकांचा जीव गेला. त्यामुळे युक्रेनची हवाई हद्द बंद करणे किंवा देशाला लढाऊ विमानांचा पुरवठा करणे हाच रक्तपात रोखण्याचा एकमेव मार्ग आहे, असे ते म्हणाले.
Ukraine’s Foreign Minister Dmytro Kuleba on Sunday exhorted Nato to declare a no-fly zone over Ukrainian airspace by sharing a photo of an undetonated shell that landed on a residential building in Chernihiv.
महत्त्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशातील ८० विरुध्द २० ची लढाई, योगी आदित्यनाथ यांचा ३२५ जागा जिंकण्याचा दावा
- दिल्लीमध्ये चालणार पहिली हायड्रोजन कार, नितीन गडकरी यांची माहिती
- पुण्यात मेट्रोचे उद्घाटनही झाले, पण मुंबईत बेबी पेंग्विन अजून जागा शोधताहेत, नितेश राणेंचा आदित्य ठाकरेंना टोला
- पिंपरीत देवेंद्र फडणवीसांच्या गाड्यांवर राष्ट्रवादीची चप्पलफेक, नितेश राणेंचा राष्ट्रवादीला जशास तसेचा इशारा