• Download App
    जम्मू काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या हल्लात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू | Two police killed in terrorist attack in Jammu and Kashmir

    जम्मू काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या हल्लात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी

    जम्मू : नुकताच एका सर्वेक्षणानंतर बातमी आली होती की जम्मू काश्मीरमधील कलम 370, 35 अ हटवल्यानंतर दहशवादी हल्ले काही प्रमाणात कमी झालेले आहेत. याच पाश्र्वभूमीवर नुकताच उत्तर कश्मीरमधील बांदीपोरा या भागामध्ये आतंकवाद्यांच्या हल्ल्यामध्ये दोन पोलिसांचा मृत्यू झालेला आहे. गुलशन चौकात त्यांनी पोलिसांच्या पथकावर या भ्याड आतंकवाद्यांनी गोळीबार केला होता.

    Two police killed in terrorist attack in Jammu and Kashmir

    या गोळीबारामध्ये दोन पोलिस कर्मचारी एसजी सिटी मोहम्मद सुलतान आणि सिटी फयाज अहमद या दोघांचे निधन झाले आहे.


    JAMMU KASHMIR: “जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा फोन करा” ; भारत-पाकिस्तान सीमेवर राहणाऱ्या व्यक्तीला अमित शाहंनी दिला नंबर


    या हल्ल्यानंतर परिसरामध्ये नाकेबंदी करण्यात आलेली आहे. या घटनेचे पुढचे तपशील लवकरच देण्यात येतील असे जम्मू काश्मीर पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेनंतर आतंकवाद्यांना शोधण्याची मोहीम मात्र आता वेगाने सुरू झाली आहे.

    Two police killed in terrorist attack in Jammu and Kashmir

     

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार