वृत्तसंस्था
न्युयॉर्क : अमेरिकेतील आयोवा येथे नाईट क्लबमध्ये झालेल्या गोळीबारात दोन जण ठार, १० जण जखमी झाले आहेत. Two killed, 10 injured in Iowa night shooting
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी अमेरिकेतील आयोवा येथील नाईट क्लबमध्ये झालेल्या गोळीबारात एक पुरुष आणि एक महिला ठार झाली आहे. दहा जण जखमी झाले. पोलिस तपासकर्त्यांचा असा विश्वास आहे की रविवारी पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास चदोन व्यक्तींनी टॅबू नाईट क्लबमध्ये घुसले आणि त्यांनी अंधाधुंद गोळीबार केला. एक डझनहून अधिक गोळ्या त्यांनी झाडल्या.
Two killed, 10 injured in Iowa night shooting
महत्त्वाच्या बातम्या
- तब्बल १०० कर्मचाऱ्यांना कार दिली भेट ; तमिळनाडूमधील सॉफ्टवेअर कंपनीचा उपक्रम
- लिंबाच्या किमती वाढल्या, ४०० रुपये किलोने विक्री; कमी आवक ,डिझेल दरवाढ झाल्याचे सांगतात कारण
- लोकांची इच्छा असेल तर राजकारणात येण्यास तयार ; रॉबर्ट वाड्रा यांचे वक्तव्य
- आधीच वीज दरवाढीचा भुर्दंड; आता वीज कपातीचे संकट; सामान्य नागरिकांना दुहेरी फटका!!