• Download App
    सोमवारी अबुधाबीमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यात दोन भारतीय ठार, ओळख पटली असून पार्थिव लवकरात लवकर पाठवणार । Two Indians have been identified in a drone strike in Abu Dhabi on Monday

    सोमवारी अबुधाबीमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यात दोन भारतीय ठार, ओळख पटली असून पार्थिव लवकरात लवकर पाठवणार

    विशेष म्हणजे यूएईमध्ये सुमारे ३५ लाख भारतीय असून तेथील परदेशी नागरिकांत ही संख्या सर्वाधिक आहे. Two Indians have been identified in a drone strike in Abu Dhabi on Monday


    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : अबुधाबीमध्ये सोमवारी झालेल्या संशयित ड्रोन हल्ला झाला होता.दरम्यान या हल्ल्यात सहा जण जखमी झाले आहेत.दरम्यान हल्ल्यात ठार झालेल्या दोन भारतीयांची ओळख पटली असून त्यांचे पार्थिव भारतात पाठविले जाणार आहे, तसेच याच घटनेत एका पाकिस्तानी नागरिकाचाही मृत्यू झाला आहे.अशी माहिती संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय दूतावासातर्फे मंगळवारी देण्यात आली.



    ठार झालेल्या दोन भारतीयांचे पार्थिव भारतात लवकरात लवकर पाठविण्यासाठी त्यांचे कुटुंबीय आणि यूएईमधील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याचे भारतीय दूतावासाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे यूएईमध्ये सुमारे ३५ लाख भारतीय असून तेथील परदेशी नागरिकांत ही संख्या सर्वाधिक आहे. अबुधाबीत एकूण लोकसंख्येपैकी १५ टक्के, तर यूएईत ३० टक्के भारतीय आहेत, अशी माहिती भारतीय दूतावासातर्फे देण्यात आली.

    Two Indians have been identified in a drone strike in Abu Dhabi on Monday

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये