• Download App
    फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरचा भारतातील बाजार उठणार ?|Twitter & Facebook, instagram Will be Shut Down In Two days

    फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटरचा भारतातील बाजार उठणार ?

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : फेसबुक, ट्विटर आणि इंन्स्टाग्राम यावर येत्या 2 दिवसांमध्ये बंदीही आणली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या समाजमाध्यमांचा बाजार देशातून उठण्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. Twitter & Facebook, instagram Will be Shut Down In Two days

    फेब्रुवारीतच केंद्र सरकारने या कंपन्यांना धोरणांमध्ये बदल करून नियमांचं पालन करण्याचे आदेश दिले होते. ज्यासाठ तीन महिन्यांची मुदत दिली होती. ती मुदत 26 मे रोजी संपणार आहे. या कंपन्यांनी नियमांचं पालन न केल नाही तर त्यांच्यावर बंदी घातली जाणार आहे.



    केंद्र सरकारने 25 फेब्रुवारी 2021 ला भारतातील माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयानं डिजिटल कंटेंटला रेग्युलेट करण्यासाठी तीन महिन्यांच्या आत कंम्प्लायन्स अधिकारी आणि नोडल अधिकारी नेमण्यास सांगितलं होतं.

    हे सर्वजण भारतातून काम करणं अपेक्षित होतं. परंतु अद्यापही या कंपन्यांनी हे आदेश पाळलेले नाहीत. ज्यामुळे या कंपन्यांच्या इंटरमीडियरी स्टेटला संपुष्टात आणलं जाऊ शकतं शिवाय त्यांच्यावर कारवाईही केली जाऊ शकते.

    Twitter & Facebook, instagram Will be Shut Down In Two days

    महत्त्वाच्या बातम्या

     

     

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये