• Download App
    जया बच्चन यांच्याबाबत टीव्ही कलाकाराचे आक्षेपार्ह वक्तव्य, अमिताभ यांची प्रतिष्ठा नटगुल्ली पत्नीने घालविली|TV star's offensive remarks about Jaya Bachchan, Amitabh's reputation tarnished by Natgulli wife

    जया बच्चन यांच्याबाबत टीव्ही कलाकाराचे आक्षेपार्ह वक्तव्य, अमिताभ यांची प्रतिष्ठा नटगुल्ली पत्नीने घालविली

    विशेष प्रतिनिधी

    नवा दिल्ली : संसदेतील जोरदार भाषणानंतर अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल होत आहेत. एका टीव्ही कलाकाराने तर आक्षेपार्ह शब्दांत त्यांच्यावर टीका केली आहे. अमिताभ बच्चन यांची प्रतिष्ठा नटगुल्ली पत्नीने धुळीला मिळवल्याचे त्याने म्हटले आहे.TV star’s offensive remarks about Jaya Bachchan, Amitabh’s reputation tarnished by Natgulli wife

    जया बच्चन यांनी नुकतेच राज्यसभेत भाषण केले. यावेळी प्रचंड संतापात त्यांनी भाजपला शापही दिला. त्यांच्या या भाषणावर प्रसिद्ध टीव्ही कलाकार फिरोज खान यांनी टिप्पणी केली आहे.अर्जुनची भूमिका साकारणारे अभिनेता फिरोज खान यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की,



    अमिताभ बच्चन यांनी गेल्या 50 वर्षांत जी प्रतिष्ठा कमावली होती, त्यांच्या नटगुल्ली पत्नीने त्या प्रतिष्ठेचा कचरा केला, असे म्हटले आहे. फिरोज खान यांचे हे ट्विट सोशल मीडियावर वेगने व्हायरल होत आहे. त्यांच्या या ट्विटवर त्यांच्या समर्थनार्थ आणि विरोधातही लोक प्रतिक्रिया देत आहेत.

    ऐश्वर्या राय बच्चन अंमलबजावणी संचालनालयात हजर झाल्यानंतर जया बच्चन यांदी भाजपावर ही टीका केली आहे. मला कोणावरही वैयक्तिक टीका करायची नाही. मी तुम्हा लोकांना शाप देते की तुमचे वाईट दिवस लवकरच येणार आहेत, असे म्हणत त्यांनी भाजपवर हल्ला चढवला होता.

    TV star’s offensive remarks about Jaya Bachchan, Amitabh’s reputation tarnished by Natgulli wife

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शाह यांचे शीर छाटून टेबलावर ठेवावे विधान, महुआ मोईत्रा यांच्यावर टीकेची झाेड

    Goa Chief Minister Pramod Sawant slams : सकारात्मक मुद्दे नसल्याने सभेत असभ्य भाषा, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा घणाघात

    राहुल गांधी एवढे frustrate झालेत, की paid सल्लागारांचा सल्ला देखील विसरलेत, म्हणून मोदींना शिव्या देऊन राहिलेत!!