वृत्तसंस्था
डेहराडून : चारधाम यात्रेसाठी उत्तराखंडमध्ये जय्यत तयारी सुरू असून बाहेरून येणाऱ्या लोकांची पडताळणी केली जाणार असल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली. Triumphant preparations in Uttarakhand for Chardham Yatra; People coming from outside will be verified
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी चार धाम यात्रा सुरू होण्यापूर्वी सांगितले आहे की, बाहेरील राज्यातून येणाऱ्यांची पडताळणी केली जाईल. यात्रेत बिगर हिंदूंच्या प्रवेशावर बंदी असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, “आम्ही प्रयत्न करू की, अशी कोणतीही व्यक्ती उत्तराखंडमध्ये येऊ नये, ज्यामुळे परिस्थिती बिकट होईल.”
Triumphant preparations in Uttarakhand for Chardham Yatra; People coming from outside will be verified
महत्त्वाच्या बातम्या
- Loudspeaker Controversy : लाऊडस्पीकर वादावर केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा इशारा, म्हणाले- मशिदीवरील भोंगे काढले तर आम्ही आंदोलन करू!
- Delhi Violence : जहांगीरपुरी दंगलीतील 5 आरोपींवर रासुका, बंदी घातलेली संघटना PFIच्या कनेक्शनचीही चौकशी
- रुपाली चाकणकर म्हणतात गणेश नाईक यांना होणार अटक, बलात्काराचा गुन्हा दाखल
- राजस्थान सरकारचा गोपालकांसाठी जिझिया कर, गायी पाळण्यासाठी घ्यावा लागणार परवाना, कानावर लावावा लागणार टॅग