विशेष प्रतिनिधी
रांची : रामनवमीची पूजा आणि दर्शनासाठी शेकडो पर्यटक रविवारी देवघर येथे दाखल झाले होते. यादरम्यान रोपवेची एक ट्रॉली खाली येत असताना ती वर जाणाऱ्या ट्रॉलीला धडकली. हा अपघात झाला त्यावेळी सुमारे दोन डझन ट्रॉल्या वरती होत्या. Trikut mountain ropeway accident; 10 people are still trapped
झारखंडमधील देवघर येथील त्रिकूट पर्वतीय रोपवे अपघाताचा आज तिसरा दिवस आहे. तीन ट्रॉली अजूनही अडीच हजार फूट उंचीवर अडकल्याचं सांगण्यात येत आहे.
या ट्रॉल्यांपर्यंत लष्कराचे जवान पोहोचले असून लोकांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी आणखी चार जणांना बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, सुमारे १० जण अजूनही अडकले आहेत.
Trikut mountain ropeway accident; 10 people are still trapped
महत्त्वाच्या बातम्या
- रामनवमीला 4 राज्यांतील 6 शहरांत हिंसाचार : झारखंडमध्ये एकाचा मृत्यू, मध्य प्रदेशात 70 कुटुंबांचे पलायन; गुजरात-बंगालमध्येही परिस्थिती चिघळली
- तामीळ वाघांना पुन्हा जीवंत करण्याचा प्रयत्न, ईडीने कारवाई करून भारतीयांची ३ कोटी ५९ लाखांची संपत्ती केली जप्त
- किरीट सोमय्यांसोबत दरेकरांवर सूडबुध्दी, मुंबई बँक प्रकरणात पुन्हा चौकशी
- रसातळातल्या काँग्रेसचे उपद्रवमूल्य!!; भारतीय संघराज्याला उलट्या दिशेने खेचण्याचा प्रयत्न!!
- घरच्याच आव्हानांमुळे समाजवादी पक्षाचे बालेकिल्ले ढासळू लागले, विधान परिषदेत बसणार झटका