• Download App
    भारताचा वीर बाल दिवस : औरंगजेबाच्या धर्मांध अत्याचारांपुढे नाही झुकले गुरु गोविंद सिंहांचे साहिबजादे; मोदींची श्रद्धांजली tributes to the Sahibzades on Veer Baal Diwas. They epitomised courage, valour and sacrifice.

    भारताचा वीर बाल दिवस : औरंगजेबाच्या धर्मांध अत्याचारांपुढे नाही झुकले गुरु गोविंद सिंहांचे साहिबजादे; मोदींची श्रद्धांजली

    प्रतिनिधी

    नवी दिल्ली : भारताने आज पहिला वीर बाल दिवस पाळला. भारतीय इतिहासातल्या दैदिप्यमान पर्वाची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी देशाला करवून दिली. राजधानी नवी दिल्लीतल्या ध्यानचंद स्टेडियम मध्ये आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात मोदी पंतप्रधान मोदी यांनी गुरु गोविंद सिंह, त्यांचे दोन साहिबजादे आणि वीर माता गुजरी देवी यांना श्रद्धांजली अर्पण केली.

    tributes to the Sahibzades on Veer Baal Diwas. They epitomised courage, valour and sacrifice.

    मुघल सल्तनीतीचा बादशहा औरंगजेब आपल्या तलवारीच्या बळावर गुरु गोविंद सिंहांचे दोन पुत्र जोरावर सिंह आणि फतेह सिंह यांचे इस्लाम मध्ये धर्मांतर करून पाहत होता. परंतु या दोन्ही साहिबजाद्यांनी धर्मांतर केले नाही. उलट देव देश आणि धर्मासाठी हौतात्म्य पत्करले. याची आठवण करून देण्यासाठीच देशभर सन 2022 पासून दरवर्षी 26 डिसेंबर रोजी वीर बाल दिवस पाळण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली.

    पंतप्रधान मोदींचे भाषण जसेच्या तसे :

    •  उस दौर की कल्पना करिए! औरंगजेब के आतंक के खिलाफ, भारत को बदलने के उसके मंसूबों के खिलाफ, गुरु गोविंद सिंह जी पहाड़ की तरह खड़े थे।
    •  लेकिन, जोरावर सिंह साहब और फतेह सिंह साहब जैसे कम उम्र के बालकों से औरंगजेब और उसकी सल्तनत की क्या दुश्मनी हो सकती थी? दो निर्दोष बालकों को दीवार में जिंदा चुनवाने जैसी दरिंदगी क्यों की गई?
    •  वो इसलिए, क्योंकि औरंगजेब और उसके लोग गुरु गोविंद सिंह के बच्चों का धर्म तलवार के दम पर बदलना चाहते थे. लेकिन, भारत के वो बेटे, वो वीर बालक, मौत से भी नहीं घबराए।
    •  साहिबजादों ने इतना बड़ा बलिदान और त्याग किया, अपना जीवन न्यौछावर कर दिया, लेकिन इतनी बड़ी ‘शौर्यगाथा’ को भुला दिया गया। लेकिन अब ‘नया भारत’ दशकों पहले हुई एक पुरानी भूल को सुधार रहा है।
    •  इसे मैं अपनी सरकार का सौभाग्य मानता हूं कि उसे आज 26 दिसंबर के दिन को ‘वीर बाल दिवस’ के तौर पर घोषित करने का मौका मिला।
    •  ‘वीर बाल दिवस’ हमें याद दिलाएगा कि दश गुरुओं का योगदान क्या है, देश के स्वाभिमान के लिए सिख परंपरा का बलिदान क्या है!

    tributes to the Sahibzades on Veer Baal Diwas. They epitomised courage, valour and sacrifice.

     

    Related posts

    अंबालामध्ये राष्ट्रपतींसोबत ऑपरेशन सिंदूरची पायलट; स्क्वॉड्रन लीडर शिवांगी यांना पाकिस्तानने पकडल्याचा दावा केला होता

    Apple : अ‍ॅपलचे बाजारमूल्य पहिल्यांदाच 4 ट्रिलियन डॉलर्स पार; हे भारताच्या जीडीपीच्या बरोबर

    Siddaramaiah : सरकारी ठिकाणी RSS शाखा, बंदीच्या आदेशाला स्थगिती; कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सिद्धरामय्या सरकार खंडपीठात आव्हान देणार