• Download App
    रेल्वेची तिकीट बुकिंगसेवा २१ नोव्हेंबरपर्यंत रोज सहा तासांसाठी बंद राहणार; तिकीट राद्दही नाही करता येणार । Train ticket booking service will be closed for six hours daily till November 21; Tickets cannot be canceled

    रेल्वेची तिकीट बुकिंगसेवा २१ नोव्हेंबरपर्यंत रोज सहा तासांसाठी बंद राहणार; तिकीट राद्दही नाही करता येणार

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : रेल्वेची तिकीट बुकिंगसेवा २१ नोव्हेंबरपर्यंत सहा तासांसाठी दररोज रात्री बंद राहणार आहे. या काळात प्रवासी तिकीट खरेदी करू शकणार नाहीत किंवा तिकीट रद्द करता येणार नाही. Train ticket booking service will be closed for six hours daily till November 21; Tickets cannot be canceled



    याबाबतची माहिती रेल्वेने शनिवारी (ता. १४ ) दिली. कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. त्यानंतर रेल्वेसेवा पूर्ववत करण्यात आली आहे. कोरोना काळात रेल्वेने अनेक चढउतार पहिले आहेत. त्या काळातील माहितीचे अपग्रेडेशनचे काम प्रलंबित राहिले आहे. ते करता यावे, यासाठी रेल्वेचे तिकीट बुकिंगचे काम दररोज सहा तास बंद ठेवले जाणार आहे. या काळात प्रवासी तिकीट खरेदी करू शकणार नाहीत किंवा तिकीट रद्द करता येणार नाही.

    Train ticket booking service will be closed for six hours daily till November 21; Tickets cannot be canceled

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Kedarnath Yatra : केदारनाथमध्ये विक्रमी 16.56 लाख यात्रेकरू; दरवाजे बंद होण्यास 13 दिवस शिल्लक

    Harshwardhan Sapkal : हर्षवर्धन सपकाळ यांची सावरकरांवर आक्षेपार्ह टीका; म्हणाले- गांधीहत्या कटात भगूरचा 60 रुपये पेन्शन घेणारा सहआरोपी होता

    भारत-ब्रिटनदरम्यान 4,200 कोटी रुपयांचा क्षेपणास्त्र करार; पीएम मोदी म्हणाले- भारताच्या विकास यात्रेत ब्रिटनचे स्वागत