• Download App
    रशियन रणगाडयांना रोखण्यासाठी युक्रेनच्या सैनिकाने स्वतःला पुलासकट स्फोटकांनी दिले उडवून। To stop Russian tanks The soldier Of Ukraine blew himself And bridge with explosives

    रशियन रणगाडयांना रोखण्यासाठी युक्रेनच्या सैनिकाने स्वतःला पुलासकट स्फोटकांनी दिले उडवून

    वृत्तसंस्था

    किव्ह : रशियन रणगाडयांना रोखण्यासाठी युक्रेनच्या एका सैनिकाने स्वतःला पुलासकट उडवून दिले आहे. To stop Russian tanks The soldier Of Ukraine blew himself And bridge with explosives

    रशिया आणि युक्रेन यांना जोडणाऱ्या क्रिमिया या भागात हा पूल होता. तेथूनच रशियाचे रणगाडे युक्रेनमध्ये घुसण्याचा तयारीत होते. याची कुणकुण लागताच युक्रेनचा सैनिक वितले दामारोविच याने अख्ख पुलच स्वतासह स्फोटकांनी उडवून दिला.



    तो युक्रेनच्या नौदलात अभियंता म्हणून कार्यरत होता. त्याने या मार्गाने येणारे शत्रूचे रणगाडे रोखण्यासाठी संपूर्ण पुलावर स्फोटके पेरली आणि त्यांचा स्फोट घडवून आणला. या स्फोटात त्याला वीरमरण आले. परंतु त्याने जाता जात रशियन रणगाड्यांचा युक्रेनमध्ये घुसण्याचा मार्ग बंद करून टाकला आहे. त्याच्या देशप्रेमाचे युक्रेनमध्ये मोठे कौतुक केले जात आहे.

    To stop Russian tanks The soldier Of Ukraine blew himself And bridge with explosives

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये