• Download App
    मध्य प्रदेशात रामनवमी मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालविला : दंगलखोरांना घडविली अद्दल।  Those who pelted stones at Ram Navami procession be punished by Bulldozers in Madhya Pradesh

    मध्य प्रदेशात रामनवमी मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालविला – दंगलखोरांना घडविली अद्दल

    वृत्तसंस्था

    भोपाळ: मध्य प्रदेशात रामनवमी मिरवणुकीवर दगडफेक करणाऱ्यांच्या घरावर बुलडोझर चालविला असून त्यांना अद्दल घडविली आहे. Those who pelted stones at Ram Navami procession be punished by Bulldozers in Madhya Pradesh

    मध्य प्रदेशातील खरगोनमध्ये रामनवमीच्या दिवशी झालेल्या हिंसाचारप्रकरणी ७७ जणांना अटक करण्यात आली आहे. राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा म्हणाले, “दंगलखोरांवर सातत्याने लक्ष ठेवले आहे. ज्या घरांमधून दगड आले आहेत ती घरे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. त्या घरांच्या दगडांचा ढीग बनवण्यात येईल.” मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, हिंसाचारात एसपी आणि ६ पोलिस जखमी झाले आहेत.

     Those who pelted stones at Ram Navami procession be punished by Bulldozers in Madhya Pradesh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना सल्ला- परीक्षा उत्सवासारखी घ्या, गुण नव्हे, जीवन सुधारा

    J&K Projects : रेल्वेचा मोठा निर्णय- जम्मू-काश्मीरमध्ये 3 रेल्वे प्रकल्प थांबवले, 7 लाख सफरचंदाची झाडे वाचवण्याचा प्रयत्न

    RBI New Guidelines 2026 : कर्ज वसुली एजंट आता ग्राहकांना त्रास देऊ शकणार नाहीत; RBI कठोर मार्गदर्शक तत्त्वे आणणार