• Download App
    SBI : 2000 च्या नोटा बदलून घेताना स्लिप भरण्याची जरुरत नाही; स्टेट बँकेचा खुलासा There is no need to fill the slip while exchanging 2000 notes

    SBI : 2000 च्या नोटा बदलून घेताना स्लिप भरण्याची जरुरत नाही; स्टेट बँकेचा खुलासा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा मागे घेतल्यानंतर त्या बदलून घेण्यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंतची मुदत दिली आहे. मात्र त्या संदर्भात ग्राहकांमध्ये अनेक गैरसमज असून SBI स्टेट बँकेने या संदर्भात एक महत्त्वपूर्ण खुलासा केला आहे. There is no need to fill the slip while exchanging 2000 notes

    2000 रुपयांच्या नोटा बदलून घेताना SBI बँकेच्या कुठल्याही शाखेत बँक स्लिप भरण्याची जरुरत नाही, तसेच आयडेंटिटी प्रूफ दाखवण्याची जरुरत नाही, असे स्टेट बँक ऑफ इंडियाने काढलेल्या पत्रकात नमूद केले आहे.



    दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेताना एकावेळी फक्त 20 नोटांच्या बदल्यात दुसऱ्या मूल्याच्या नोटा मिळतील. त्यापेक्षा अधिक नोटा मिळणार नाहीत, हे रिझर्व बँकेने आधीच जाहीर केले आहे. तो नियम कायम असल्याचे SBI स्टेट बँक ऑफ इंडियाने स्पष्ट केले आहे.

    There is no need to fill the slip while exchanging 2000 notes

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!

    पाकिस्तानचे LoC वर 68 नवीन दहशतवादी लॉन्चपॅड; 120 दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्याची तयारी

    आता ग्रेटर हैदराबादमध्ये बाबरी मशीद स्मारक बनवण्याची घोषणा; तहरीक मुस्लिम शब्बनचे अध्यक्ष म्हणाले- बाबरच्या नावाने त्रासून जाऊ नये