• Download App
    बेंगळुरू विमानतळावर ट्रॉली बॅगची चाके तुटली; विमान कंपनीला आठ हजार भरपाईचे आदेश । The wheels of the trolley bag broke at the Bangalore airport; Eight thousand compensation orders to the airline

    बेंगळुरू विमानतळावर ट्रॉली बॅगची चाके तुटली; विमान कंपनीला आठ हजार भरपाईचे आदेश

    वृत्तसंस्था

    बेंगळुरू : बेंगळुरू विमानतळावर ट्रॉली बॅगची चाके तुटली. त्यामुळे प्रवाशाला आठ हजार रुपये भरपाई देण्याचे आदेश विमान कंपनीला देण्यात आले आहेत. The wheels of the trolley bag broke at the Bangalore airport; Eight thousand compensation orders to the airline

    बेंगळुरूतील एका व्यक्तीने २०१७ मध्ये त्याच्या ट्रॉली बॅगचे चाक तुटल्याबद्दल एअरलाइनकडून आठ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी केली व न्यायालयात दाद मागितली. होती. त्याने हा खटला जिंकला आहे.



    सेवेतील कथित कमतरतेबद्दल न्यायाधीशांनी एअरलाइनला फटकारले आणि ग्राहकाला पाच हजार नुकसानभरपाई म्हणून व तीन हजार रुपये न्यायालयीन खर्च देण्यास सांगितले आहे. ही रक्कम ग्राहकाला ४५ दिवसांच्या आत देण्याचे आदेश दिले.

    The wheels of the trolley bag broke at the Bangalore airport; Eight thousand compensation orders to the airline

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार