वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशात वाढत्या कोरोना, ओमीक्रोन संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर इंडियन कोन्सिल ऑफ मेडीसीनने ( आयसीएमआर) कोरोनाची चाचणी केव्हा करावी आणि केव्हा करू नये, याबाबत मार्गदर्शन केले आहे. कारण याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.The question is when to test the corona ?; Reply to Citizens from ICMR
कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने कोरोनाची चाचणी करून घेतलीच पाहिजे असे नाही. पण, मोठा धोका वाटत असेल तर ती निश्चित करून घ्यावी.कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या व्यक्तीला देशांतर्गत प्रवासासाठी कोरोना चाचणीची गरज नाही. चाचणी शिवाय तो देशात कोठेही प्रवास करू शकतो.
कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तीने मात्र चाचणी करून घेणे आवश्यकच आहे. विशेषतः कोरोनाची लक्षणे असलेली व्यक्ती परदेशात प्रवास करत असेल तर त्याला कोरोनाची चाचणी करून घेणे बंधनकारक आहे.
The question is when to test the corona ?; Reply to Citizens from ICMR
महत्त्वाच्या बातम्या
- मेंदूचा शोध व बोध : मेंदूची अंतर्गत क्लिष्ट रचना समजून घेणे महाकठीण काम
- विज्ञानाचे डेस्टीनेशन्स : चक्क संगणकही शिकणार आता माणसाची भाषा
- सोशल मीडियावर हिंदू देवी-देवतांच्या नावाने अश्लिल गट, हिंदू महिल लक्ष्य होत असल्याने बदला घेण्यासाठी बुली बाईट अॅप
- देशामध्ये कोरोना संसर्गाची तिसरी लाट सुरू, एकाच शाळेत तब्बल ५५ विद्यार्थ्यांना कोरोना
- स्वदेशी बनावटीची युद्धनौका विक्रांत चाचण्यांसाठी पुन्हा खोल समुद्रात रवाना