• Download App
    Corona Update : देशातील रुग्णसंख्या झपाट्याने घटली, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 92 टक्के : केंद्रीय आरोग्य मंत्रालय।The number of patients in the country fell sharply

    Corona Update : देशातील रुग्णसंख्या झपाट्याने घटली, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 92 टक्के : केंद्रीय आरोग्य मंत्रालय

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशातील रुग्णसंख्या झपाट्याने कमी होत आहे. आता तर रुग्णसंख्या 50 टक्क्यांनी कमी झाली आहे, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.
    मंगळवारी केंद्रानं दिलेल्या माहितीनुसार देशातील कोरोना रुग्णसंख्येमध्ये तब्बल 50 टक्क्यांनी घट झाली. मागील आठवड्याभरात 30 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रुग्णसंख्या सातत्याने कमी होत चालली आहे होत आहे, असंही केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. The number of patients in the country fell sharply



    देशात एका दिवसात आढळणारी रुग्णसंख्या ही 1,27,000 वर आली. 28 मेपासून देशात 2 लाखांहून कमी बाधित आढळत आहेत. त्यामुळं संसर्गाचा वेग मंदावला आहे. देशाचा रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 92 टक्क्यांवर पोचलं असून, दर आठवडयाला तब्बल 20 लाख कोरोना चाचण्या होत आहेत.

    The number of patients in the country fell sharply

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    PM Dhan-Dhanya Krishi Yojana : केंद्राची पंतप्रधान धन-धान्य कृषी योजनेला मंजुरी; कमी कृषी उत्पादन असलेल्या 100 जिल्ह्यांवर लक्ष; 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा

    RBI Governor : सरकार व्याजदरात आणखी कपात करू शकते; RBI गव्हर्नर म्हणाले- GDP डेटामध्ये मंदी असल्यास कमी केले जाऊ शकतात व्याजदर

    CDS Anil Chauhan : सीडीएस म्हणाले- कालच्या शस्त्रांनी तुम्ही आजचे युद्ध जिंकू शकत नाही; सुरक्षेसाठी गुंतवणूक गरजेची