• Download App
    कोरोनाच्या नव्या लाटेचा संपूर्ण युरोपमध्ये कहर; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीस यांची माहिती। The new wave of corona wreaked havoc across Europe; Information of the Secretary General of the United Nations

    कोरोनाच्या नव्या लाटेचा संपूर्ण युरोपमध्ये कहर; संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीस यांची माहिती

    वृत्तसंस्था

    लंडन : कोरोनाच्या नव्या लाटेचा संपूर्ण युरोपमध्ये कहर माजविला असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाच्या सरचिटणीस यांनी ही धक्कादायक माहिती दिली. The new wave of corona wreaked havoc across Europe; Information of the Secretary General of the United Nations



    सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी म्हटले आहे की, “दररोज १.५ दशलक्ष प्रकरणे (कोविड- १९) आहेत. आशियामध्ये सुध्दा मोठा उद्रेक होत आहे.
    एक नवीन लाट संपूर्ण युरोपमध्ये पसरत आहे. गुटेरेस यांच्या मते, कोरोनाचा हा नवीन संसर्ग आहे. तो ‘आला नाही तर तो’ कधी येईल, याची शाश्वती नाही, “सरासरी, दर ४ महिन्यांनी येणारा एक नवीन प्रकार सूचित करतो की… लवकरच… पावले उचलावी लागतील,” असे त्यांनी सांगितले.

    The new wave of corona wreaked havoc across Europe; Information of the Secretary General of the United Nations

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू

    PM Modi : आसाममध्ये मोदी म्हणाले- भाजप लोकांची पहिली पसंती बनला; देशातील मतदारांना सुशासन, विकास हवा आहे, काँग्रेसला सातत्याने नाकारत आहे