वृत्तसंस्था
सिडनी : आपल्या आकाशगंगेत एक फिरती वस्तू असून ती प्रत्येक १८ मिनिटात ऊर्जा फेकत असल्याने खगोलशास्त्रज्ञ बुचकळ्यात पडले आहेत.
ऑस्ट्रेलियातील आंतरराष्ट्रीय रेडिओ अस्ट्रोनॉमी सेंटरने या धक्कादायक माहितीचा उलगडा केला आहे. The mystery of the unknown object in the galaxy grew; Large energy transmission every 18 minutes
अज्ञात वास्तुतून दर १८ मिनिटाला मोठ्या प्रमाणात ऊर्जा फेकली जात आहे. त्या ऊर्जेचे रेडिओ तरंग तपासण्यात यश आले आहे. अशी कोणती वस्तू आहे, जी एवढ्या मोठ्या प्रमाणात ऊर्जा फेकत आहे, याचे कुतूहल वाढले असून त्याबाबत शास्त्रज्ञ बुचकळ्यात पडले आहेत. खगोलाशात्रज्ञानी प्रथमच अशा प्रकारची ऊर्जा फेकणाऱ्या अज्ञात वस्तूचा शोध घेतला आहे. हे नेमके काय आहे, या बाबत संशोधन सुरू आहे.
The mystery of the unknown object in the galaxy grew; Large energy transmission every 18 minutes
महत्त्वाच्या बातम्या
- नऊ कोटी रुपयांच्या जीएसटी चुकवेगिरीप्रकरणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या कंत्राटदाराला अटक
- अक्कलकोट श्री स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिराचे नूतनीकरण वेगाने सुरु; मंदिराचं रुपडं पालटणार
- सार्वजिनिक सुट्या, सण, उत्सवानिमित्त फेब्रुवारीत बँका १२ दिवस बंद राहणार
- खुशखबर ! कोरोनाची तिसरी लाट ओसरतेय; रुग्णसंख्येचा आलेख घटता; तज्ञांकडून जनतेला दिलासा
- उत्तरेतील वाऱ्यामुळे महाराष्ट्रात गारठा; राज्यात काही ठिकाणी पावसाचीही शक्यता
- महाराष्ट्र महिला पोलिसांना आता 8 तास ड्युटी