वृत्तसंस्था
अमृतसर : मोबाईल दुरूस्तीचे दुकान मालकाने पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा दारुण पराभव केला.The mobile repair shop owner who defeated Channi
मोबाईल दुरुस्त करणे आणि दुकान उघडणे शिकण्यापूर्वी इयत्ता १२ वीपर्यंत शिकलेला ३५ वर्षांचा लाभ सिंग याने मुख्यमंत्री चन्नी यांना धूळ चारली आहे.
बर्नाला जिल्ह्यातील उगोके गावात त्यांचे मोबाईल दुरूस्तीचे दुकान आहे.
लाभ सिंग यांनी थेट मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांना भदौर विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पार्टीच्या माध्यमातून आव्हान दिले. विशेष म्हणजे ते विजयी झाले.
The mobile repair shop owner who defeated Channi
महत्त्वाच्या बातम्या
- भारतातून पाकिस्तानवर क्षेपणास्त्र डागल्याचा संशय
- कॉँग्रेसचे खासदार कुमार केतकर म्हणतात, राज्यातील महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळू शकते
- योगी आदित्यनाथांचा असाही विक्रम , उत्तर प्रदेशातील राजकारणातील नोएडाबाबतचे मिथक संपविले
- देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच गोव्याच्या निवडणुकीतील दुसरे हिरो जी. किशन रेड्डी