विशेष प्रतिनिधी
चेन्नई : तामिळनाडूचे मंत्री आणि द्रमुक नेते पी के सेकर बाबू यांची मुलगी जयकल्याणी हिने स्वतःला आणि पती सतीश कुमारसाठी बंगळुरू पोलिसांकडे संरक्षण मागितले आहे. The minister’s daughter has doubts about her father
तिने आरोप केला आहे की तिचे कुटुंब त्यांच्या नातेसंबंधाच्या विरोधात आहे. त्यांनी लग्न करण्याचा प्रयत्न केला तेव्हा सतीशला अटक करण्यात आली होती. जयकल्याणी म्हणाली “मला संशय आहे…माझे वडील यामागे आहेत. आम्हाला जीवे मारण्याच्या धमक्याही आल्या.”
The minister’s daughter has doubts about her father
महत्त्वाच्या बातम्या
- बीडचा बिहार झाला, महिला आमदारही सुरक्षित नाही, गृह मंत्र्यांसमोर बीडच्या पोलीसांची पोलखोल करत राष्ट्रवादीच्या आमदारांची धनंजय मुंडे यांच्यावर टीका
- गोव्यातील कॉँग्रेस धास्तावली, ३७ उमेदवारांना नेऊन ठेवले हॉटेलमध्ये
- आम्ही खासगीत आमच्या बायकांशीही बोलायचे नाही का? देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपावर अनिल गोटे यांचा सवाल
- सुमी येथून सर्व भारतीय नागरिकांना बाहेर काढले