• Download App
    आनंदाची बातमी : अमेरिकेत लसीकरण झालेल्यांना मास्कशिवाय फिरण्यास परवानगी।The good news: Vaccinated people in the United States are allowed to walk around without masks

    आनंदाची बातमी : अमेरिकेत लसीकरण झालेल्यांना मास्कशिवाय फिरण्यास परवानगी

    वृत्तसंस्था

    वॉशिंग्टन : कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेले नागरिक मास्कशिवाय घराबाहेर फिरु शकतात. त्यांना छोट्या ग्रुपमध्ये भेटता येईल. परंतु त्यांनी गर्दीची ठिकाणं टाळावीत, असे आवाहन अमेरिकेत केले आहे. The good news: Vaccinated people in the United States are allowed to walk around without masks



     

    सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अॅण्ड प्रिव्हेन्शन अमेरिकेच्या या संस्थेने मंगळवारी (27 एप्रिल) याबाबतचा निर्णय घेतला. यामुळे कोरोनाचा फटका बसलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. यापूर्वी कोरोनामुक्त झालेल्या इस्रायलमध्ये विनामास्क घराबाहेर पडण्याची परवानगी दिली आहे. तेथे 60 टक्के लोकसंख्येचं लसीकरण झालं आहे.

    The good news : Vaccinated people in the United States are allowed to walk around without masks

     

    Related posts

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!

    Jitendra Singh : सीमावर्ती भागातील तांत्रिक अन् वैज्ञानिक प्रतिष्ठानांची सुरक्षा केंद्र वाढवणार