• Download App
    युक्रेनमधील ऑपरेशनचा पहिला टप्पा पूर्ण, आता रशियाचे डॉनबासवर लक्ष केंद्रित । The first phase of the operation in Ukraine is completed, Now Russia's focus on Donbass

    युक्रेनमधील ऑपरेशनचा पहिला टप्पा पूर्ण, आता रशियाचे डॉनबासवर लक्ष केंद्रित

    वृत्तसंस्था

    मॉस्को : रशियाच्या एका सर्वोच्च जनरलने दावा केला आहे की युक्रेनमधील रशियाच्या लष्करी कारवाईचा पहिला टप्पा संपला आहे. रशिया युक्रेन युद्धाला एक महिना पूर्ण झाला असून तुंबळ युद्ध सुरू असून युक्रेन शरणागती पत्करण्यास तयार नाही. त्यामुळे रशियाने आक्रमक कारवाई सुरूच ठेवली आहे. The first phase of the operation in Ukraine is completed, Now Russia’s focus on Donbass



    आता युक्रेन चे शहर ‘डॉनबास त्याच्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. रशियन जनरल स्टाफचे प्रथम उपप्रमुख कर्नल जनरल सर्गेई रुडस्कॉय म्हणाले, “युक्रेनियन सशस्त्र दलांची लढाऊ क्षमता कमी आहे.”

    The first phase of the operation in Ukraine is completed, Now Russia’s focus on Donbass

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi : द फोकस एक्सप्लेनर : ऑपरेशन सिंदूरनंतर PM मोदी आदमपूरला का गेले? जाणून घ्या, पाकला घाम फोडणाऱ्या एअरबेसबद्दल

    Operation sindoor : मराठ्यांनी 1758 मध्ये अटकेपार लावले झेंडे; त्यानंतर तब्बल 267 वर्षांनी भारताने तिथपर्यंत बॉम्ब आणि ब्राह्मोस पोहोचवले!!

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट