विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हिजाबवरुन देशात विविध ठिकाणी सुरू असलेल्या क्रिया, प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा वक्तव्य केले. The “first hijab” would have easily obtained in PakistanDr. Statement by Subramaniam Swamy
स्वामी एका ट्विट मध्ये म्हणतात, “आधी हिजाब आणि मग अभ्यास” म्हणत मुस्लिम वर्ग बहिष्कार टाकत असलेला हिजाबचा वाद पाहिला. या आंदोलकांच्या आजोबांनी पाकिस्तानात जाण्यापेक्षा भारतातच राहणे का पसंत केले? असा प्रश्न मला पडतो. पाकिस्तान मध्ये त्यांना “आधी हिजाब” सहजतेने मिळू शकला असता.”
आठ दिवसांपूर्वी हिजाबच्या वादावर बोलताना स्वामी यांनी मोठा खुलासा केला. एका मुलाखतीत स्वामी म्हणाले की, हिजाब हा इस्लामचा महत्त्वाचा भाग नाही. जर तुम्ही मला दाखवले की हिजाब इस्लामचा महत्त्वाचा भागआहे, हिजाब घालण्याची वकिली करणारी मी पहिली व्यक्ती असेन.
The “first hijab” would have easily obtained in Pakistan
महत्त्वाच्या बातम्या
- येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांना 300 कोटींच्या फसवणूक प्रकरणात जामीन, मात्र तुरुंगातून सुटका नाही
- मीरा गर्गे-निमकर यांचे निधन
- मराठा आरक्षण : खासदार छत्रपती संभाजीराजे यांचे 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण, मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र
- शिवसेना-भाजपमध्ये जोरदार घामासान; मधल्यामध्ये राष्ट्रवादी दाखवतीय काम!!